Amrit Snan

  • नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर; २०२७ मध्ये तीन अमृतस्नान

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर; २०२७ मध्ये तीन अमृतस्नान

    नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामतीर्थ (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने झाला आहे. आता २०२७ मध्ये होणाऱ्या अमृतस्नानांची भाविकांना प्रतीक्षा आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, २९ जुलै २०२७ रोजी नाशिकमध्ये नगरप्रदक्षिणा होणार आहे. २ ऑगस्टला पहिले अमृतस्नान, तर ३१ ऑगस्टला दुसरे अमृतस्नान होणार आहे. तिसरे अमृतस्नान ११…

    Read More…