• नाशिक व त्र्यंबकनगरीला चढणार भगवा रंग

    नाशिक व त्र्यंबकनगरीला चढणार भगवा रंग

    ध्वजारोहणानिमित्त ‘हर घर भगवा’ अभियानातून एक लाख ध्वज लावणार नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी नाशिकमध्ये ‘हर घर भगवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या अभियानांतर्गत नाशिकसह त्र्यंबकेश्वर शहरातील घराघरांवर भगवे ध्वज फडकावण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून तब्बल एक लाख भगवे ध्वज लावण्याचे उद्दिष्ट…

    Read More…

  • सिंहस्थात एअर कनेक्टिविटीचा पर्याय; त्र्यंबकेश्वर येथे ३ हेलिपोर्ट तयार

    सिंहस्थात एअर कनेक्टिविटीचा पर्याय; त्र्यंबकेश्वर येथे ३ हेलिपोर्ट तयार

    नाशिक : धार्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच प्रवासाचा वेळ वाचावा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी ३ हेलिपोर्ट उभाणीचे काम सुरू आहे. या हवाई सेवेमुळे मुंबई, सूरत, जळगाव अशा ४० मिनिटांच्या अंतरावरील शहरांमधील भाविकांना काही तासांत दर्शन घेऊन परतणे…

    Read More…

  • नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, ३१ ऑक्टोबरला पहिले धर्मध्वजारोहण

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, ३१ ऑक्टोबरला पहिले धर्मध्वजारोहण

    नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहणाने कुंभपर्वाचा शुभारंभ होणार आहे. २०२७ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तीन प्रमुख अमृतस्नान पर्वण्या आहेत. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना आधीच नियोजन करुन ही पर्वणी साधता येणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…

    Read More…

  • मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन

    मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती, गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर.

    Read More…

  • कपिलातीर्थ कावनईच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत : पालकमंत्री

    कपिलातीर्थ कावनईच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत : पालकमंत्री

    नाशिक – जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच तीर्थक्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास करण्यावर शासनाचा भर आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पालकमंत्री महाजन यांनी कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून परिसरातील…

    Read More…

  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; पायाभूत सुविधांच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; पायाभूत सुविधांच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

    (पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, साधुग्राम, घाट विकास आणि नागरी सुविधांवर भर; विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश) नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे…

    Read More…

  • कुंभमेळ्याआधीच पाणी नियोजनाची कसोटी

    कुंभमेळ्याआधीच पाणी नियोजनाची कसोटी

    (गंगापूरमध्ये ९५.१८ टक्के, दारणा ९८.२८ टक्के; ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या जलव्यवस्थेची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान) नाशिक । यंदाच्या पावसाळ्यानंतर नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२५ धरणांमधील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ९३.३१ टक्के होता. मात्र, गेल्या…

    Read More…

  • ३१ ऑक्टोबरला नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण; सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात

    ३१ ऑक्टोबरला नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण; सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात

    नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. त्या दिवशी दुपारी १२:०२ वाजता — अभिजित मुहूर्तावर — नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होईल. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठिकाणच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    Read More…