
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामतीर्थ (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने झाला आहे. आता २०२७ मध्ये होणाऱ्या अमृतस्नानांची भाविकांना प्रतीक्षा आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, २९ जुलै २०२७ रोजी नाशिकमध्ये नगरप्रदक्षिणा होणार आहे. २ ऑगस्टला पहिले अमृतस्नान, तर ३१ ऑगस्टला दुसरे अमृतस्नान होणार आहे. तिसरे अमृतस्नान ११…

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सिंहस्थ कुंभ ध्वजारोहण सोहळा आणि महागोदा आरतीची छायाचित्रे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत श्रद्धा, संस्कृती आणि माणुसकीचा अभूतपूर्व संगम नाशिक – काही क्षण असे असतात, जे घड्याळाच्या काट्यांत मोजता येत नाहीत. ते इतिहासाच्या पानांवर नोंदवले जातात; पण त्यांचे खरे अस्तित्व असते माणसांच्या मनात. नाशिकच्या गोदातीरावर आजचा क्षण असाच होता. हजारो वर्षांची श्रद्धा जणू नदीच्या प्रवाहातून पुन्हा जागी झाली होती. मंत्रांचे स्वर आकाशाला भिडत होते. आरतीच्या…

५० हून अधिक चित्ररथ, १५ बग्गींसह संत-महंतांचा सहभाग; रामकुंड येथे सायंकाळी आरतीने होणार समारोप नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातून ध्वजाची भव्य ग्राम परिक्रमा काढली जाणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. ३०) तपोवनातील साधुग्राम मैदानातून दुपारी…